Friday, May 15

Tag: Dr. Sangita Deshmukh

Health department ; माळेगाव यात्रासाठी आरोग्य विभागाची तयारी पुर्ण – डॉ संगिता देशमुख -NNL

Health department ; माळेगाव यात्रासाठी आरोग्य विभागाची तयारी पुर्ण – डॉ संगिता देशमुख -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। मल्हारी म्हाळसाकात खंडोबा यात्रा माळेगाव ता. लोहा येथील दि. २९ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी प्रत्यक्ष माळेगाव येथे भेट देऊन माळेगाव यात्रा करीता आरोग्य विभागा मार्फत करण्यात येणारी भाविकांना आरोग्य विषयक सेवा व सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी लोहा तालुक्यातील माळेगाव येथे जिल्हा स्तरावरील अधिकारी सह आज भेट दिली व त्या ठिकाणी प्रत्यक्ष यात्रा मध्ये भारतातुन येणारे लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा झाला पाहिजे या साठी स्वता डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची स्तोत्र याची पाहणी केली. सर्व स्तोत्राचे चंगल्या प्रतिचे व आय एस ओ मार्क बिल्चिग पावडर द्वारे प्रमाणात त्या ठिक...
District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

आरोग्य, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्‍हा परिषदेच्या जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच किनवट तालुक्‍यातील सहस्‍त्रकुंड येथील मुलींच्‍या आश्रम शाळेस व मुलींच्‍या वसतीगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्‍यमान आरोग्‍य मंदीर केंद्र, इस्‍लापूर येथे भेट देऊन औषधी भांडार, लसीकरण विभा्र, शस्‍त्रकिया कक्ष, व उपलब्‍ध आरोग्‍य सुविधांची पाहाणी करुन, राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांचा आढावा घेतला. तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना हिवताप, डेंग्‍यू तसेच पाण्‍याची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्‍या. यावेळी त्यांनी आरोग्‍य संस्‍थेच्‍या इमारतीमध्‍ये उणीव असलेल्‍या इमारतींमध्‍ये बांधकाम, पाणी पुरवठा व ग्राम पंचायत विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधून उणीवा दूर करण्याबाबत सांगितले. जिल्‍हा आरोग्‍य अधिका...
error: Content is protected !!