Thursday, May 14

Tag: Dr. Ajit Gopchhade assured the railway workers

Mp ajit gopchade ; रेल्वे कामगार संघटनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वे कामगारांना केले आश्वासित

Mp ajit gopchade ; रेल्वे कामगार संघटनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वे कामगारांना केले आश्वासित

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। रेल्वेच्या विकासात आणि प्रवाशांच्या सेवेत सर्वाधिक परिश्रम घेणाऱ्या रेल्वे कामगार आणि पार्सल कामगार अर्थात हमालांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण कटिबद्ध आहोत. यासाठी आपण रेलबोर्ड आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही पाठपुरावा करू आणि रेल्वे कामगार संघटनांचे सर्व प्रश्न सोडवून घेऊ असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज दिला . श्री हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर आज व्हीआयपी कक्षात खा. डॉ. अजित गोपछडे यांचा भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि भारतीय बहुजन कामगार संघ नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या रेल्वे पार्सल सावकारी हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी रेल्वे पार्सल कामगारांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खा. गोपछडे यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रविणभाऊ साले, किशोर देशमुख, मारोती वाघ, दिलीपभाऊ ठाकुर, गोप...
error: Content is protected !!