Sunday, June 28

Tag: Does the Mahapareshan company make employees collect dung?

Mahapareshan : महापारेषण कंपनी कर्मचाऱ्यांना शेण काढायला लावता काय ?

Mahapareshan : महापारेषण कंपनी कर्मचाऱ्यांना शेण काढायला लावता काय ?

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातील विद्युत महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेण काढायला लावता काय ? महापारेषणचे कार्यकारी संचालक यांचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा संतप्त सवाल अखिल भारतीय बहुजन समता परिषदेने उपस्थित केला आहे. छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून म. गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत "सेवा पंधरवाडा" राबविण्यात येणार असल्याचे पत्रक महापारेषण कंपनीने तीन दिवस उशिरा म्हणजे दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी काढले (पत्र क्र. 8307). हे पत्रक मुंबईहून युनिट लेव्हल पर्यंत जाण्यासाठी पंधरा दिवस लागतील. म्हणजे याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही पण या पत्राला अखिल भारतीय बहुजन समता परिषदेने तीव्र हरकत घेतली आहे. याबाबत अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश ...
error: Content is protected !!