Saturday, June 27

Tag: District Health Officer Nanded

Dr. Sangita Deshmukh ; जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे : डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड

Dr. Sangita Deshmukh ; जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे : डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड

नांदेड, आरोग्य
नांदेड l जिल्हा मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे अनेक गावात कुटुंब बाधित झाले आहे त्यामुळे जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा मधील गावान भेटी देऊन जलजन्य व किटकजन्य आजार उदभवणाऱ् नाही यासाठी प्रत्यक्ष भेटी देत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी आज दि.28/9/25 रोजी वाजेगाव येथील पूरग्रस्त बाधित यांना भेट देऊन सर्व पूरग्रस्तांची चौकशी केली त्यांचे समुपदेशन व त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली व औषध देण्यात आले. यावेळी एकुण ६५ रुग्ण तपासणी केली व गरोदर माता सेवा वंचित बालकांना लस देण्याची सुचना दिली. सर्व रुग्णांची एस.एन. एस .पी मध्ये नोंद घ्यावी असे सांगितले पूरग्रस्त बाधितांना स्वच्छ पाणीपुरवठा देणे करिता सरपंच जमील भाई यांना सुचित केले. मेडिकलोर ड्रॉप द्वारे पाणी शुद्ध करण्यास सांगितले पाणी स...
error: Content is protected !!