Friday, June 26

Tag: District Health Administration appeals

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

आरोग्य, नांदेड
नांदेड|  गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 'उष्माघात' टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. उन्हाळ्यात आरोग्याला जाणवणारे संभाव्य त्रास, प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन खालील समस्या जाणवू शकतात:, अतिसार (Diarrhea) आणि उलट्या. चक्कर येणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे. डोकेदुखी आणि अस्वस्थता. त्वचेला खाज येणे किंवा घामोळ्या होणे. उष्माघात: हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात शरीराचे तापमान अचानक वाढते आणि रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. काय करावे? भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्य...
error: Content is protected !!