Tuesday, June 30

Tag: Deportation of innkeeper to Harshal Jail

सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी हर्सल कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी हर्सल कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने कार्यवाही चालु आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. सन 2023 मध्ये 26 टोळ्यामधील 79 इसमांना तसेच सन 2024 मध्ये 06 टोळ्यामधील 22 इसमांना असे एकुण 101 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे. MPDA अंतर्गत 17 सराईत आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठ...
error: Content is protected !!