Friday, June 26

Tag: Degalur Sub-Divisional Office

Marathwada ranks : मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालय राज्यात पहिल्या क्रमांकावर

Marathwada ranks : मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालय राज्यात पहिल्या क्रमांकावर

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत राज्यभरातील १३,५०० शासकीय कार्यालयांचा कार्यक्षमतेच्या निकषांवर आढावा घेण्यात आला. या आढाव्यात मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालयाने अव्वल स्थान पटकावले असून, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सन्मान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खासदार अजित गोपछडे, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांसह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मोहिमेतील उपक्रम या विशेष मोहिमेत कार्यालयीन कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा हे घटक महत्वाचे मानले गेले. देगलूर उपविभागीय ...
error: Content is protected !!