Sunday, May 17

Tag: darkness in four villages for four days

darkness in four villages : पेनुर विद्युत उपकेंद्र ठप्प; चार गावांत चार दिवसांपासून अंधार; ४५ कामगार फिल्डवर

darkness in four villages : पेनुर विद्युत उपकेंद्र ठप्प; चार गावांत चार दिवसांपासून अंधार; ४५ कामगार फिल्डवर

नांदेड, सोशल वर्क
लोहा| लोहा शहर व परिसरात ९ तारखेला झालेल्या वादळी मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वीज महावितरण विभागाला बसला आहे. लोहा सब स्टेशन सुरळीत झाल्यानंतर वीज महावितरण यंत्रणा पेनुर उपकेंद्राकडे वळली असून सोमवार रात्री पासून पेनुर अंतेश्वर भरसवाडा, चित्रवाडी ही चार गावे अंधारात आहेत. १२ विद्युत पोल तुटून पडले लाईन शेतातून असल्याने आणि काळ्या मातीचे रान व त्यात पाऊस त्यामुळे खांब उभे करण्यासाठी फार अडचणी येत आहेत. या विभागाचे व कंत्राटदार याचे मिळून ४५ कामगार गेल्या तीन दिवसा पासून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. कार्यकारी अभियंता आर पी चव्हाण व टीम चिखलाची पर्वा न करता फील्डवर असून लवकरच या गावात वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. लोहा शहर व तालुक्यात ९ जून सोमवारी वादळी मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका वीज महावितरणला बसला असून, लोह्यात १५ तासांच्या प्रयत्ना नंतर वीज पुरवठा सुरळीत झा...
error: Content is protected !!