Friday, June 26

Tag: Crowd of devotees visit

Varad Vinayak temple : अंगारिका चतुर्थी निमित्त वाढोणा येथील श्री वरद विनायक दर्शनाला भक्तांची गर्दी

Varad Vinayak temple : अंगारिका चतुर्थी निमित्त वाढोणा येथील श्री वरद विनायक दर्शनाला भक्तांची गर्दी

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री वरद विनायक मंदिरात भक्तांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी श्री वरद विनायकाचे (Shri Varad Vinayak temple) दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त केल्या. तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. वर्षातून एक वेळा येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे औचित्य साधून इच्छापूर्ण झालेल्या गणेशभक्त भाविकांकडून पुरोहित परमेश्वर बडवे गुरु यांच्या मधुर वाणीमध्ये अनेक गणेशभक्तांनी श्री वरद विनायकाचा अभिषेक पूजा केली. तसेच उपस्थित भाविकांना प्रसाद विपरीत करून गणरायाची कृपा मिळविण्याची कामना केली. अनेकांनी वरद विनायकला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातीन महिला भक्तांनी पाई यात्रा करत वरद विनायकाचे दर्शन घेतले. एकूणच दिवसभर मंदिर परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या भक्तिमय वातावरण...
error: Content is protected !!