Friday, May 15

Tag: cow protection chief Kiran Bichchewar

Court order ; नांदेड विभाग गौरक्षा प्रमुख किरण बिच्चेवार वरील गुन्हा रद्द करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Court order ; नांदेड विभाग गौरक्षा प्रमुख किरण बिच्चेवार वरील गुन्हा रद्द करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

क्राईम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
औरंगाबाद/नांदेड/हिमायतानगर। कुर्बानीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवुन गाडी चालकाला मारहाण करून तसेच पोलिसांना कळवुन गुन्हा दाखल करणाऱ्या गोरक्षकावरील गुन्हा रद्द करण्याचे खंडपीठाने आदेश दिले. याचिका करते किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गौरक्षा प्रमुख हे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांना गोवंश घेऊन जाणारी अप्पे ऑटो रिक्षा दिसल्यानंतर त्यांनी सदर गाडीला अडवुन गोवंश कशासाठी घेऊन चालले आहेत. अशी विचारपुस करून रिक्षा चालकाला शिवीगाळ करीत मारहाण करून पोलिसांना बोलुन गुन्हा दाखल केला होता. म्हणुन गाडी चालकाने याचिका कर्त्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा रद्द करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी ॲड. श्रीमंत मुंडे व ॲड. अमोल चाटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचीका मंजुर करून, न्यायालयाने गौरक्षका वरील गुन्हा रद्द केला असल्याचे आदेश पारित केला ...
error: Content is protected !!