Wednesday, May 13

Tag: Contraband Worth ₹8.42 Lakh Seized

Nanded News : नांदेड परिक्षेत्रात ‘गुटखा’विरोधी धडक मोहीम; ९ आरोपी जेरबंद, ८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nanded News : नांदेड परिक्षेत्रात ‘गुटखा’विरोधी धडक मोहीम; ९ आरोपी जेरबंद, ८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली
नांदेड| प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, अवघ्या काही दिवसांतच मोठी कारवाई करत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान एकूण ५ गुन्हे नोंदवून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर संबंधित पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारेही काही कारवाया यशस्वी झा...
error: Content is protected !!