Friday, June 26

Tag: Complaint to the selection committee

Gramsevak Award : नांदेड जिल्ह्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी मोठी आर्थिक उलाढाल ?  निवड समितीकडे तक्रार

Gramsevak Award : नांदेड जिल्ह्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी मोठी आर्थिक उलाढाल ? निवड समितीकडे तक्रार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड जिल्ह्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी मोठी आर्थिक उलाढाल ? निवड समितीकडे तक्रार; नियमबाह्य प्रस्ताव देणार्‍यांवर कारवाईचे संकेत ! नांदेड| गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने नियमबाह्य प्रस्ताव दाखल करणार्‍यांवर थेट कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार,शासनाच्या विविध कल्यामकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक महत्वाचा घटक असलेल्या ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी /ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने प्रत्येक गटातून एक कर्तव्यतत्पर असलेल्यांनाच निकषांनुसार मुल्यमापन करुन आदर्श ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी/ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड करुन त्यांना शासन निर्णयानुसार पुरस्कार दिला जातो. गत सन् २०१८ पासून रखडलेल्या या पुरस्कारासाठ...
error: Content is protected !!