Friday, June 26

Tag: Citizens should cooperate to make the election process transparent – Gaurav Wadekar

Gaurav Wadekar ; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – गौरव वाडेकर

Gaurav Wadekar ; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – गौरव वाडेकर

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे l राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी हदगाव शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव वाडेकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना व्यक्त केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश चामनीकर. गटविकास अधिकारी कैलास बळवंत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे. विविध कार्यालयाचे अधिकारी व शहरातील अनेक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी पत्रकार बांधव उपस्थित होते. पुढे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी सुद्धा माहिती दिली ते म्हणाले उद्या १० नोव्हेंबर पासून निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे ते १७ नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत १८ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी तर १९ ते २१ ...
error: Content is protected !!