Friday, June 26

Tag: children

Monkeys Attack : शेतात काम करणाऱ्या महिला लहान मुले वृद्ध नागरिकावर वानराचे दररोज हल्ले पंधरा नागरिक जखमी

Monkeys Attack : शेतात काम करणाऱ्या महिला लहान मुले वृद्ध नागरिकावर वानराचे दररोज हल्ले पंधरा नागरिक जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे गेल्या पंधरा दिवसापासून जंगली वानर धुमाकूळ घालत असून नागरिकांवर हल्ले करणे मालमत्तेचे नुकसान करणे, या सह इतर उपद्रव माजविल्याने ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आणि वनपाल वनरक्षक यांना तोंडी कळविले परंतु या वानराचा बंदोबस्त झाला नसल्याने नाईलाजास्तव मौजे टाकळीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी वन विभागाला निवेदन देऊन या वानराचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. पंधरा दिवसा आधी मौजे टाकळी गावात अचानकपणे जंगली वानराचा शिरकाव झाला. त्यापैकी एक वानर पिसाळल्यासारखे स्वागत असून शेतात काम करणारे महिला मजूर वर्ग शाळेत जाणारी लहान मुले तसेच वृद्ध नागरिकावर सदरील वाणर हल्ले करत असून त्याच्या हल्ल्यात आजपर्यंत 15 नागरिक जखमी झाले असून, एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागर...
error: Content is protected !!