Wednesday, May 13

Tag: children set

children set up bird feeders : जवळ्यात चिमुकल्यांनी झाडांवरच उभारली पक्ष्यांसाठी पाणपोई

children set up bird feeders : जवळ्यात चिमुकल्यांनी झाडांवरच उभारली पक्ष्यांसाठी पाणपोई

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर, रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्षी ही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे.‌ पक्ष्यांच्या विविध प्रजाती जतन करणे आपले कर्तव्य आहे. झाडांची पानगळ सरली आणि नवी पालवी आली की नव्या नवतीच्या झाडांवर लहान मोठे पक्षी दिसू लागतात. ते नवी घरटी बांधण्याच्या कामालाही लागतात.‌ जवळा देशमुख येथे जागतिक चिमणी दिनाचे (२० मार्च) औचित्य साधून मुख्याध्यापक ढवळे जी. एस., प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी रानपक्ष्यांसाठी शाळा परिसरातील जोपासलेल्या झाडांवर पाणपोई उभारली आहे. यांमुळे आता अनेक पक्षांचा वावर वाढला असून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर इथल्या अनेक झाडांवर...
children set up bird feeders : जवळ्यात चिमुकल्यांनी झाडांवरच उभारली पक्ष्यांसाठी पाणपोई

children set up bird feeders : जवळ्यात चिमुकल्यांनी झाडांवरच उभारली पक्ष्यांसाठी पाणपोई

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर, रेंज यामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पक्षी ही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे.‌ पक्ष्यांच्या विविध प्रजाती जतन करणे आपले कर्तव्य आहे. झाडांची पानगळ सरली आणि नवी पालवी आली की नव्या नवतीच्या झाडांवर लहान मोठे पक्षी दिसू लागतात. ते नवी घरटी बांधण्याच्या कामालाही लागतात.‌ जवळा देशमुख येथे जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी रानपक्ष्यांसाठी शाळा परिसरातील जोपासलेल्या झाडांवर पाणपोई उभारली आहे. यांमुळे आता अनेक पक्षांचा वावर वाढला असून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर इथल्या अनेक झाडांवर पक्षी आपले बस्तान बसवित आहेत. उन्हाचा पारा दिवसें...
error: Content is protected !!