Monday, June 29

Tag: Chief Minister appeals to eligible beneficiaries

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन  

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन  

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांनी वेबपोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in वर प्रत्यक्षात ई-केवायसीची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने शासन अधिसुचनेनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमुद केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ईकेवायसी ekyc करावयाचे आहे. लाडकी बहीण या योजनेचे त्याअनुषंगाने मुख्यमंत्री-माझी वेब पोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in या वर सदरची e-KYC ची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिल...
error: Content is protected !!