Friday, June 26

Tag: ‘Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp’ in full swing at Baradshewala

Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

नांदेड, सोशल वर्क
हदगांव l  नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा, विविध दाखले-प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि जलद पद्धतीने मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन हदगांव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले. ते ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेअंतर्गत बरडशेवाळा येथे आयोजीत समाधान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने महिला पुरुष नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय सेवांची माहिती घेतली. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून महसूल सेवा, विविध दाखले-प्रमाणपत्रे, जमीन विषयक अभिलेखे तसेच इतर शासकीय योजनांची माहिती व लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा या शिबिराचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. य...
error: Content is protected !!