Sunday, June 28

Tag: by the administration!

Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा प्रशासनाकडून कपडाबंद !

Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा प्रशासनाकडून कपडाबंद !

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/नायगांव/उमरी/धर्माबाद| देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा ता.धर्माबाद जि.नांदेड येथिल पुर्णाकृती पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांकडून मोठे दूर्लक्ष झाल्याने पुतळा दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत असल्याची व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाकडून कापडात गुंडाळून पुतळा कपडाबंद करण्यात आलेला असला तरिही दुरुस्ती, नुतणीकरण व सुशोभिकरण याकडे पूनश्च दुर्लक्ष होत असल्यानेच येत्या मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी दि.१७ सप्टेंबर रोजी पक्षाच्यावतिने धरणे,रास्ता रोको व भीकमांगो आंदोलन करणार असल्याचा ईशारा नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे आदींनी दिला आहे. सविस्तर वृत्त असे की,लोहपुरुष सरदार पटेल यांचा धर्माब...
error: Content is protected !!