Sunday, July 5

Tag: by Nandigram Express

Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
किनवट/हिमायतनगर| आदिलाबाद हुन मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना हिमायतनगर ते जीरोना रेल्वे स्थानकच्या मध्ये घडली आहे. साईराज पांडुरंग लोलेपवाड वय 20 वर्ष रा.भिसी असे मयत युवकाचे नाव आहे. धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन जीवन यात्रा संपवले असल्याचे उपस्थित नागरीकातून सांगितले जात आहे. आदिलाबादहुन, किनवट, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, नांदेड मार्गे मुंबईला जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस या धावत्या रेल्वे समोर एका वीस वर्षीय तरुणांने उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिमायतनगर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारी तीन वाजता आदीलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस समोर किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल जवळ असलेल्या भीसी येथील युवक आल्याचे सांगण्...
error: Content is protected !!