Thursday, May 21

Tag: Birth anniversary of Krantisurya Jagatjyoti Mahatma Basaveshwar Maharaj celebrated in Shivnagar

Shivnagar ; शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

Shivnagar ; शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

नांदेड, धार्मिक
नांदेड l नांदेड शहरातील शिवनगर येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे दर वर्षी प्रमाणे आज 1 मे रोजी ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा मूलमंत्र देत समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समतावादी विचार जनमानसात रुजवणारे महान तत्त्ववेत्ते, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित महिलांनी शिवपाठ व भजन केले. सकाळी 11 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली व त्या नंतर महाप्रसाद अन्नदान वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जंगम समाजाचे युवा नेते वैजनाथ स्वामी राष्ट्रीय सचिव प्रवक्ते अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ शिवहार स्वामी, ऋषिकेश स्वामी, प्रशांत स्वामी,बबन स्वामी,बालाजी स्वामी,श्रीकांत स्वामी, कृष्णा मठपती वार्ताहर दैनिक श्रमिक लोकराज्य, मन्मथ स्वामी,म...
error: Content is protected !!