Thursday, May 14

Tag: Biloli police arrested the accused

Biloli police arrested the accused : बिलोली पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीचा गुन्हा उघड -NNL

Biloli police arrested the accused : बिलोली पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीचा गुन्हा उघड -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस ठाणे बिलोली यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून बिलोली जि. नांदेड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळया समोर रोडवरील घरात चोरी करणाऱ्या आरोपीना बिलोली पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीचा गुन्हा उघड केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करत मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक बिलोली यांना आदेशीत केले होते. नागोराव पिराजी भरांडे, वय 60 वर्षे रा.बामणी ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.क्र. व कलम गु.र.क्र.326 /2024 कलम 303 (2) बीएनएस अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळया समोर रोडवर चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी अतुल भोसले, पोलीस निरीक्षक बिलोली यांनी पथक तयार करून वर नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेताना दिनांक 03...
error: Content is protected !!