Wednesday, July 1

Tag: bhajan movement

Bhajan Movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

Bhajan Movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

नांदेड, मनोरंजन
नांदेड| गत दोन वर्षांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधन निवडीसाठीची राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित करण्याच्या मागणीसाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांच्या नेतृत्वात लोकपारंपारिक कलावंतांनी केलेल्या भजन आंदोलनाने आज पूनश्च जिल्हा परिषद दणाणली.पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा,सदरिल समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले. लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन दि.१४ जुलै रोजी जिल्हा परिषद दणाण...
error: Content is protected !!