Friday, June 26

Tag: Bhagyanagar Police Take Swift Action

Nanded Crime News तलवारीने जीवघेणा हल्ला; भाग्यनगर पोलिसांची झटपट कारवाई, पाच आरोपी अटकेत

Nanded Crime News तलवारीने जीवघेणा हल्ला; भाग्यनगर पोलिसांची झटपट कारवाई, पाच आरोपी अटकेत

क्राईम, नांदेड
नांदेड| तलवार व खंजरच्या साहाय्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी आणि तीन दुचाकी असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विराट ढाबा, शिव रोड परिसरात जुन्या वादातून काही जणांनी एका तरुणावर तलवार व खंजरने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यावर, खांद्यावर व पायावर गंभीर जखमा झाल्या. जखमीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या घटनेप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३९/२०२६ नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पाच आरोपींना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी आणि तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभव...
error: Content is protected !!