Wednesday, May 13

Tag: Bhagyanagar Crime Investigation Team detected the theft within a few hours

Nanded police ; भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने काही तासाचे आत चोरीचा गुन्हा उघड करुन गन्हयात चोरीस गेलेला माल जप्त केला -NNL

Nanded police ; भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने काही तासाचे आत चोरीचा गुन्हा उघड करुन गन्हयात चोरीस गेलेला माल जप्त केला -NNL

नांदेड, क्राईम
भाग्यनगर पोलिसांची कामगीरी नांदेड। ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगाराना अटक करण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी पोलिस निरीक्षक भाग्यनगर यांना आदेशीत केले होते त्यानुसार श्री रामदास शेडंगे पोलिस निरीक्षक भाग्यनगर, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे चालु केले होते. त्या अनुशंगाने पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दि. 10/09/2024 रोजी 10.30 वाजन्याचे सुमारास गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.केजगीर यांना माहीती मिळाली कि छत्रपती चौक येथे काही महीलानी लहान मुलाचे गळ्यातील सोन्याचे ओम हिसकावुन चोरुन नेले आहे अशी माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठाना देवुन पो.उप.नि. केजगीर व त्यांचे पथकातील अमंलदार हे लागलीच सदर भागात जावुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे शोध घेतला असता कॅनलरोडवर एम के पाटील शाळेजवळ दोन संशयीत महीला मिळाल्याने त्यांना महीला अम...
error: Content is protected !!