Wednesday, July 1

Tag: Beloved sisters’ money in brothers’ accounts; Absconded with ‘CSP’ driver with Rs 3 laks25 thousand

Beloved sisters money froud; लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या खात्यात; सव्वातीन लाखांची रक्कम घेऊन ‘सीएससी’ चालक घेऊन फरार -NNL

Beloved sisters money froud; लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या खात्यात; सव्वातीन लाखांची रक्कम घेऊन ‘सीएससी’ चालक घेऊन फरार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे चक्क पुरुष मंडळीच्या आधार कार्डाचा वापर करून जवळपास सव्वा तीन लाख रूपयांची रक्कम भावाच्या खात्यात जमा करून घेतले. यातून काही जणांची किरकोळ रक्कम देवून बोळवण केली. त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटताच मनाठा येथील सुविधा केंद्र आणि झेरॉक्स सेंटर चालक फरार झाला आहे. या प्रकारामुळे हदगाव सह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या सीएससी चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हदगाव तालुक्यातील मनाठा येथे बोगस आणि फसवणूक करणारा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मनाठा येथील ३० ते ४० पुरुषांचे गावात असलेल्या अनाधिकृत सीएससी केंद्र चालक तथा सचिन झेरॉक्स सेंटर या नावाने दुकान चालविणाऱ्या सचिन थोरात याने आधार कार्ड घेऊन लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले आणि त्या अर्जाची मान्यता मिळविली. यामुळे ४ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ लाख १९ हजार ५०...
error: Content is protected !!