Friday, May 15

Tag: Balayogi Venkaswamy Maharaj has given an invitation to the sadhus and saints

Balayogi Venkaswamy Maharaj has given an invitation : बालयोगी व्यंकस्वामी महाराजांनी दिलंय प्रयागराज येथे साधू संतांना शिवपुराण कथेचा निमंत्रण

Balayogi Venkaswamy Maharaj has given an invitation : बालयोगी व्यंकस्वामी महाराजांनी दिलंय प्रयागराज येथे साधू संतांना शिवपुराण कथेचा निमंत्रण

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या मध्ये असलेल्या मौजे पिंपळगाव येथील दत्तमंदिर परीसरात मार्च महिन्यात होणाऱ्या शिवपुराण कथा, १०८ कुंडी दत याग यज्ञ होणार असुन, या यज्ञ सोहळ्यात महाराष्ट्रातील संत, महंतांची उपस्थित असणार आहे. या महोत्सवाचे निमंत्रण जगद्गुरु श्नी श्नी श्नी १००८ डॉ राजेंद्रदास महाराज याना प्रयागराज येथे भेट घेऊन बालयोगी व्यंकस्वामी महाराज (Balayogi Venkaswamy Maharaj has given an invitation) यांनी दिला आहे. तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मंदिर येथे यावर्षी दि. ६ मार्च ते १३ मार्च २०२५ या कालावधीत भव्य शिवपुराण कथा, दत याग यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 108‌ यज्ञ होणार असुन, यज्ञासाठी दररोज ४३२ यजमान यज्ञाला बसणार आहेत. हा यज्ञसोहळा सात दिवस चालणार आहे. या सोहळ्याच निमंत्रण व शाही स्नानासाठी बाल...
error: Content is protected !!