Wednesday, May 13

Tag: Bahadar Art Festival of traditional folk art

Bahadar Art Festival : आजपासून कुसुम नाट्यगृहात पारंपरिक लोककलेचा बहारदार कला महोत्सव

Bahadar Art Festival : आजपासून कुसुम नाट्यगृहात पारंपरिक लोककलेचा बहारदार कला महोत्सव

नांदेड, मनोरंजन
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित असंघटित लोककलांचा महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नांदेडमध्ये करण्यात आले आहे. श्रीकृष्ण कला फाऊंडेशन यांच्या समन्वयातून ता.१७ ते १९ मार्च दरम्यान कुसुम नाट्यगृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे हे कार्यक्रम होतील. दररोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेत होणाऱ्या या महोत्सवाचा प्रवेश विनामूल्य असेल. या कला महोत्सवात G20 परिषदेत सादर झालेल्या महाराष्ट्रातील विविध पारंपरिक व लोककलांचे सादरीकरण होणार असून, पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १७) पिंगळा, बहुरूपी, धनगरी ओवी, हेळवी, करपल्लवी, गोंधळी आणि कडकलक्ष्मी यांचे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१८) गोंधळी आदिवासी गोंडी नृत्य – दंडार (घुसाडी), आदिवासी पाटा गायन, पिरो-धिरो नृत्य, मथुरा लभाण नृत्य आणि पोतराज यांचा समावेश आह...
error: Content is protected !!