Saturday, May 16

Tag: B.N. Gaikwad demands that the frequent replacement of electricity meters by Mahavitaran Company Nanded should be stopped immediately.

Nanded ; महावितरण कंपनी नांदेड कडून वारंवार होत असलेली विद्युत मिटर बदली त्वरीत थांबविण्यात यावी, भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l महावितरण कंपनी कडून गेल्या दहा वर्षात तीन वेळा ग्राहकाचे विद्युत मिटर बदलण्यात आले आहे. प्रत्येक मिटरची किंमत विद्युत बिलामध्ये आकारण्यात आली असून कुणाचे तरी हीत जोपासण्या साठी किंवा कुणाला तरी आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी वारंवार विद्युत मिटर बदलण्याचे कंत्राट जवळच्या हितसंबंधी लोकांना देण्यात येत आहे यामुळे संबंधीत विज ग्राहक मध्ये तिव संतोष पसरला असून हि मोहीम त्वरित थांबवावी अशी मागणी भाजपचे सक्रिय सदस्य भि.ना.गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात सिडको परिसरात बसविण्यात आलेल्या सध्या कार्यरत असलेले विद्युत मिटर फॉल्टी नाही,ग्राहकांनी त्यामध्ये छेडछाड केलेली नाही. किंवा विद्युत मिटर बंद अवस्थेत नाही. मिटर बदलून मिळणे साठी ग्राहकांने महावितरण कडे विनंती केलेली नाही असे असतांना मिटर का बदलण्यात येत आहे याचे कोणतेही समाधान...
error: Content is protected !!