Friday, May 15

Tag: at Himayatnagar Panchayat Samiti office

Chief Minister Samruddhi : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मुखयमंत्री समृद्धी कार्यशाळा संपन्न

Chief Minister Samruddhi : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मुखयमंत्री समृद्धी कार्यशाळा संपन्न

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगत| येथील पंचायत समिती कार्यालयात सोमवारी मुख्यमंत्री समृद्धी अभियान तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत संयुक्त राष्ट्रसंघाने शास्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्येक्रम २०३० जाहीर केला. सर्वांना सोबत घेऊन चला हा जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे .त्या अनुशंगाने शास्वत विकासाच्या नऊ संकलनाच्या आधारे १७ शास्वत विकासाचे ध्येय २०३० पर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थानचे मोठे योगदान असून गावातल्या तळागाळातल्या घटक पर्यंत केंद्र व राजे शासनाच्या विविध सार्वजनिक व वैक्तिक लाभाच्या योजना पोहोचण्या मध्ये ग्रामपंचायतीची मोठी भूमिका आहे त्या अनुषंगाने पंचायत राज संस्थाना प्रोत्सहन देऊन सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ग्रामविकास मंत्री यांनी मुखयमंत्री समृद्ध पंचायत अभियान हि योजना सुरु केली आहे. या कार्यशाळेत उपस्थ...
Pradhan Mantri Awas Gharkul installment : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास घरकुल हप्ता वितरण थेट प्रक्षेपण

Pradhan Mantri Awas Gharkul installment : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास घरकुल हप्ता वितरण थेट प्रक्षेपण

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले होते. तालुक्यात 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 मध्ये एकूण 6258 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे .महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वंसतराव नाईक सभागृहात २२ फेब्रुवारी सायंकाळी 4:35 मि.वेळेत आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील 5352 प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात 15 हज...
error: Content is protected !!