Thursday, May 14

Tag: at Dr. Shankarao Chavan Government Medical College

Shankarao Chavan Government Medical College : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ -NNL

Shankarao Chavan Government Medical College : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’ (TOBACCO CESSASION CENTER ) चा शुभारंभ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते दूरदर्शी प्रणालीद्वारे करण्यात आला. त्याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील दंतरोगशास्त्र बाह्यरुग्ण विभागात TCC केंद्राची (ओ पी डी क्र. 126-A) अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि इतर सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे सध्या भारतातील युवा पिढी दुर्धर आजाराच्या विळख्यात अडकत चालली आहे. सध्यस्थितीत दरवर्षी जगात 80 लाख मृत्यू तर भारतात 13.5 लाख मृत्यू हे केवळ तंबाखूजन्य...
Dr. Shankarao Chavan Government Medical College | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -NNL

Dr. Shankarao Chavan Government Medical College | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याबाबत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले. वत्कृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातल विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 100 विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर, कविता, घोषवाक्य, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता यांनी अवयवदानाच्या महत्वावर प्रक...
Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

नांदेड
नांदेड| 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने रांगोळी व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे दु्ष्परिणाम आणि लोकसंख्येचे नियंत्रण याची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण , डॉ. प्रकाश गट्टाणी, डॉ. आर.डी. गाडेगर, डॉ. आय.एफ. इनामदार, मेट्रन अलका जाधव, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख , पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच रुग्णालायातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. लोकसंख्या वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी संसाधनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी कमतरता, ज्यामुळे मानवी जीवन...
error: Content is protected !!