Thursday, May 14

Tag: assets worth over Rs 7 crore seized

Anti-Illegal Business Campaign : ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१’ मे महिन्यात दीड हजार कारवाया, 7 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त

Anti-Illegal Business Campaign : ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१’ मे महिन्यात दीड हजार कारवाया, 7 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन, दिनांक १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1' चे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके ही देखील कारवाईत सहभागी झाली असुन, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर वैयक्तिक देखरेख ठेवली होती. सदर मोहिमेदरम्यान माहे मे- 2025 मध्ये नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यावसायिकांविरुध्द (1561) गुन्हे नोंदविण्य...
error: Content is protected !!