Friday, June 26

Tag: Ashokrao Chavan was honored

Ashokrao Chavhan : नेतृत्व, विकास आणि संस्कृतीचा गौरव ; अशोकराव चव्हाण ठरले ‘नांदेड भूषण’

Ashokrao Chavhan : नेतृत्व, विकास आणि संस्कृतीचा गौरव ; अशोकराव चव्हाण ठरले ‘नांदेड भूषण’

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक, प्रशासकीय व सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२६ चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी नांदेड येथील कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान येथे आयोजित दोन दिवसीय “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” या काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली. अशोकराव चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिलेल्या संमतीमुळे “नांदेड भूषण” पुरस्काराच्या प्रतिष्ठेत अधिक भर पडली आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराचा पहिला मान ज्येष्ठ पत्रकार सुधाकराव डोईफोडे यांना प्रदान कर...
error: Content is protected !!