Friday, June 26

Tag: as director of Patpedhi

Vilas Kamble : पतपेढीच्या संचालकपदी विलास कांबळे बिनविरोध

Vilas Kamble : पतपेढीच्या संचालकपदी विलास कांबळे बिनविरोध

नांदेड
कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्हा सहकारी खाते कर्मचारी (आॅडीट विंग) सहकारी पतपेढी म.नांदेडच्या संचालकपदी विलास लक्ष्मण कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नांदेड जिल्हा सहकारी खाते कर्मचारी (आॅडीट विंग) सहकारी पतपेढी म.नांदेडच्या व्यवस्थापन समिती सदस्यांचा पंचवार्षिक निवडणूक (सन २०२५ ते २०३०) कार्यक्रम जाहीर झाला होता. विलास कांबळे यांनी संचालकपदासाठी अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. निर्धारित मुदतीत अन्य कोणाचाही अर्ज आला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जी.यू.कुटे यांनी विलास कांबळे यांची संचालकपदी निवड झाल्याचे जाहीर केले. विलास कांबळे हे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, नांदेड येथे 9 फेब्रुवारी 2009 रोजी कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झाले होते. 21 डिसेंबर 2015 रोजी उपलेखापरिक्षक पदावर पदोन्नती होऊन सध्या नांदेड येथे याच पदावर कार्ययत आहेत. या पतप...
error: Content is protected !!