Wednesday, May 13

Tag: Arts and Values ​​Education Essential

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : कला आणि मूल्यशिक्षण आवश्यक – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : कला आणि मूल्यशिक्षण आवश्यक – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जीवनात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता जसे महत्त्वाचे असते त्याप्रमाणेच सुखी होण्यासाठी कला व मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. आनंदी आणि नैतिकदृष्ट्या बळकट असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी शास्त्रीय कंठसंगीत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या संगीत विभागाच्या वतीने रूसा अंतर्गत दोन दिवसीय शास्त्रीय कंठसंगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी मा. सिता राममोहन राव व सूरमणी पंडित श्याम गुंजकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर अध्यक्षस्थानी होते. तर व्यवस्थापन परिषद सदस्य मा. नरेंद्र चव्हाण, अंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, शिक...
error: Content is protected !!