Monday, June 29

Tag: Arrival of Shri Ganesha..

Arrival of Shri Ganesha : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री गणेशाचे शहरी व ग्रामीण भागात ऊत्साहात आगमन -NNL

Arrival of Shri Ganesha : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री गणेशाचे शहरी व ग्रामीण भागात ऊत्साहात आगमन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सिडको हडको भागासह वसरणी, नवीन कौठा जुना कौठा व ग्रामीण भागातील विष्णुपुरी, वाजेगाव, धनेगाव ,तुप्पा याससह पाच गावात एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया घोषणांनी स्वागत करून स्थापना करण्यात आली.शहरी भागात २२ तर ग्रामीण भागात १३ सार्वजनिक गणेश मंडळ यांनी आनलाईन परवानगी घेतली आहे. तर अनेक गणेश मंडळ यांनी परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव चतुर्थी निमित्ताने सिडको हडको परिसरातील शहरी भागातील नरसिंह, श्री गणेश, रिघ्दी सिध्दी, अष्टविनायक, बाळ गणेश मंडळ ,आर्दश,महषी वाल्मीकी, नवयुवक, जयमल्हार जिजाऊ, वसरणीअसदवन,वाघाळा, राहुल वैभव नगर, हडको, सिडको,जिजाऊ, गरूडा, सिध्दी विनायक, महाकाल, एकता, विसावा गणेश मंडळ, शिवराज...
Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| श्री गणेश यांचे आगमन उत्साहवर्धक आणि आनंददायक असते. सर्व जाती धर्मातील लोक या उत्साहात सहभागी होतानाचे चित्र एकात्मतेचे पुरस्कार करणाऱ्या गावात दिसून येते. नांदेड जिल्ह्यातील विविध गावात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश ही विद्येची देवता. आराधनेत प्रथम वंदन करावयाची देवता. याचबरोबर विघ्नविनाशक म्हणून गणेशाची आराधना केली जाते. आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या अनेक धार्मिक पंडितात श्री गणेशाच्या आराधनेच्या विविध बाबी जशा महत्त्वपूर्ण ठरल्या, तशा लोक चळवळीत लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला मिळवून दिलेले सार्वजनिक रूप आजही समाजातील विविध घटकातील लोक पुरस्कार करताना दिसून येतात. या उत्साहात नांदेडकर सहभागी होण्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांना विचलित केले. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेता अनेक राजकारणी विवंचनेत असल्याचे चित्...
error: Content is protected !!