Friday, May 15

Tag: Appointment of Ms. Jayashree Sanjay Patil Ingle as Nanded Taluka President of Nanded District Village Workers Women Police Patil Association

Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील नांदेड तालुका अध्यक्षपदी राहेगाव येथील नवनियुक्त महिला पोलीस सौ. जयश्री संजय पाटील इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यध्याक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले. नांदेड येथे १९ सप्टेंबर रोजी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते, यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे, नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील ,जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर,मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर, नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना...
error: Content is protected !!