Friday, June 26

Tag: appeals Sub-Divisional Police Officer Dr. Jagtap

Dr. Jagtap ; गणेशोत्सव शिस्तीत व शांततेच्या वातावरणात साजरा करा डिजे व दारूमुक्त असावी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ जगताप

Dr. Jagtap ; गणेशोत्सव शिस्तीत व शांततेच्या वातावरणात साजरा करा डिजे व दारूमुक्त असावी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ जगताप

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उस्माननगर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंधार लोह्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ आश्विनी जगताप यांनी गणेशोत्सव शिस्तीत व शांततेच्या वातावरणात साजरा करा असे आवाहन केले. उस्माननगर पोलिस स्टेशन यांच्या वतीने पोलिस स्टेशनच्या प्रांगणात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंधार लोहा तालुक्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ आश्विनी जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनि संजय निलपत्रेवार , युवा कार्यकर्ते देवराव पांडागळे , दत्ता पाटील घोरबांड, सरपंच प्रतिनिधी माणिक काळम व ६२ गावातील पोलिस पाटील , जयंती मंडळांचे पदाधिकारी , श्री गणेश उत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित ...
error: Content is protected !!