Friday, June 26

Tag: Appeal for participation of youth

Youth Festival : जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 : युवक-युवतींच्या सहभागासाठी आवाहन

Youth Festival : जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 : युवक-युवतींच्या सहभागासाठी आवाहन

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन दि. 03 ते 04 डिसेंबर 2025 दरम्यान नांदेड येथे करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या पत्रानुसार राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD (Viksit Bharat–Young Leaders Development) मध्ये करण्यात आले असून हा उपक्रम विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी जोडण्यात आला आहे. याअंतर्गत NYK–VBYLD–2026 चे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन दिल्ली येथे होणार आहे. यात 15 ते 29 वयोगटातील युवकांचा सहभाग असणार आहे. राष्ट्रीय स्तरावर चार प्रमुख मार्गांतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जातील — Cultural and Innovation Track, Viksit Bharat Challenge Track, Design for Bharat, Hack for Social Cause, या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात...
error: Content is protected !!