Friday, June 26

Tag: Anti-Corruption Department launches

Anti-Corruption Department : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहिमेस प्रारंभ

Anti-Corruption Department : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहिमेस प्रारंभ

नांदेड, क्राईम
नांदेड| दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता आपली सामायिक जबाबदारी (दक्षता जनजागृती सप्ताहाचे) आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन आज लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जनजागृतीसाठी सर्व पथके जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहेत.    या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस निरीक्षक करीमखाँ पठाण, साईप्रकाश चन्ना, अर्चना करपुडे, अनिता  दिनकर, पोलीस अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन सत्यनिष्ठेबाबतची शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री महोदया यांच्या संदेशाचे वाचन करण्यात करण्यात येवून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती बाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बँनर, स्टिकरचे विमोचन करण्यात आले.   जिल्ह्यातील तालुका पातळीवर तसेच ज...
error: Content is protected !!