Friday, May 15

Tag: Anil Kasbe elected as the working president

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर सरचिटणीसपदी अनुराग पोवळे

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर सरचिटणीसपदी अनुराग पोवळे

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई। नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची आज बुधवारी घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे तर सरचिटणीस पदाची जबाबदारी पत्रकार अनुराग पोवळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये नऊ उपाध्यक्ष, ११ संघटक यांच्यासह ४० जणांचा समावेश आहे. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी जिल्हा कार्यकारणीला मान्यता देण्याची शिफारस मराठी पत्रकार परिषदे कडे केली होती. त्यानुसार त्यानुसार सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा प्रभारी प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा कार्यकारणीची अधिकृतरित्या घोषणा केली. सदर कार्यकारिणीची मुदत जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकाळा पर्यंत राहणार आहे. तसेच नविन अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होणार असल्याचे प्रा. नाईकवाडे यांनी जाहीर केले आहे. यामध्ये नांदेड जिल्...
error: Content is protected !!