Tuesday, June 30

Tag: and transporting sand from riverbeds

illegally Sand : अवैधरित्या नदी पात्रातुन वाळू उपसा करून वाळूची वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कार्यवाही

illegally Sand : अवैधरित्या नदी पात्रातुन वाळू उपसा करून वाळूची वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कार्यवाही

क्राईम, नांदेड
नांदेड| अवैधरित्या नदी पात्रातुन वाळू उपसा करून वाळूची वाहतुक करणाऱ्यावर दोन ट्रॅक्टर व एक हायवा वर स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, पोलीस स्टेशन देगलुर, पोलीस स्टेशन लिंबगाव यांनी संयुक्त कार्यवाही करत एकूण 23 लक्ष 61 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करून शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी उदय खखंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना अवैध वाळू उपसा व वाहतुक करणा-यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01 जुलै 2025 रोजी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अंमलदार यांना कार्यवाही करण्याचे आदेशीत केले. त्यावरून पोना.विठ्ठल शे...
error: Content is protected !!