Wednesday, May 13

Tag: and took action against the accused

Gambling Raid : “लिंबगाव पोलीसांनी अवैध जुगार अड्यावर छापा मारुन ।। इसमांवर केली करावाई

Gambling Raid : “लिंबगाव पोलीसांनी अवैध जुगार अड्यावर छापा मारुन ।। इसमांवर केली करावाई

क्राईम, नांदेड
नांदेड | लिबगाव पोलीसांनी अवैध जुगार अड्यावर छापा मारुन अंदर बाहेत नावाचा जुगार खेळणाऱ्या 11 इसमांवर कार्यवाही केली असून, त्यांच्याकडून नगदी रक्कम, मोटार सायकल, जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लक्ष 89 हजार 600/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर व्रत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार लिंबगाव ठाण्याचे सपोनि पंढरीनाथ बोधनकर, पोस्टे लिंबगाव यांनी दिनांक 09.07.2025 रोजी दुपारी 16.05 वा. चे सुमारास पडीत गोडाऊन लिंबगाव माँडा येथे काहीजण अंदर बाहेर नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे समजल्याने लिंबगाव पोलीसांनी छापा मारला असता तिथे अक्षय मनोहर कदम, सिध्दार्थ गंगाधर वगर, युवराज प्रकाश दुदमल, कपिल भगवान आटवले, गजानन तुळशीराम पोहरे, राहुल कुंडलिक नरवाडे, गंगाधर भगवान भंडारी, भगवान ग्यानोजी वगर, सोनू राजेंद्र वगर, नितेश जयकु‌मार कदम, रोहन राजू कदम या अक...
Degalur police seized : गोवंश जातीचे 3,37,000 रूपयाचे बैल देगलुर पोलीसांनी ताब्यात घेवुन आरोपीवर केली कार्यवाही -NNL

Degalur police seized : गोवंश जातीचे 3,37,000 रूपयाचे बैल देगलुर पोलीसांनी ताब्यात घेवुन आरोपीवर केली कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
देगलूर/नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने मारोती, पोलीस निरीक्षक देगलुर यांनी पथक तयार करून अवैध धंदयावर कार्यवाही करणे चालु होते. दिनांक 27 रोजीचे 14.51 वाजता गोपनिय माहिती वरून, पो.स्टे. देगलुर हद्दीत मदीना कॉलनी, नरंगल रोड देगलुर येथे गौवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवले आहेत. त्यावरून पो.स्टे. देगलुर येथील पथकाने सदर घटनास्थळी जावुन गोवंश जातीचे जनावरे 11 बैल अंदाजे किंमत 3,37,000/- रूपयाचे जनावरे मिळुन आल्याने सदरचे गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवुन वरील आरोपीवर गु.र.नं.503/2024 कलम 5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2025 2) गु.र.नं.505/2024 कलम 5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०२५ प्रमाणे, माधव संभाजी मरगेवाड वय ...
error: Content is protected !!