Friday, June 26

Tag: and Akanksha Haat inaugurated

MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा सन्मान आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते एन. के. गार्डन किनवट येथे करण्यात आला. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समावेशित 500 तालुक्यात जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले होते. यात किनवट तालुक्याने 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त केले आहेत. किनवट तालुक्याने राज्यातील 27 तालुक्यातुन तिसरे स्थान प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तत्कालीन गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांना पदक व प्रशस्तीपत्र तर संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व गावपातळीवरील कर्मचारी यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम,...
error: Content is protected !!