Sunday, May 17

Tag: An unidentified person set

An unidentified person set fire : आणखी एका शेतातील हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग

An unidentified person set fire : आणखी एका शेतातील हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग

क्राईम, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| एका युवा शेतकऱ्याने हुंड्याने केलेल्या शेतातील चार एकरातील हरभऱ्याच्या ढीगाऱ्याला कुणीतरी अज्ञाताने आग (An unidentified person set fire to the pile of gram) लावली आहे. हि घटना दिनांक १३ फेब्रुवारी गुरुवारच्या मध्यरात्री तालुक्यातील मौजे खडकी बा. येथे घडली आहे. यात शेतकरी गोपाल गणेश शिंदे यांचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरापासून जवळच असलेल्या खडकी बा. येथील युवा शेतकरी गोपाल गणेश शिंदे यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हुंड्याने पाच एकर शेती केली आहे. त्यात खरिपात सोयाबीनचे जेमतेम उत्पादन झाले, म्हणून रब्बीच्या उत्पादनाने घरातील अडचण दूर होईल या आशेवर हरभऱ्याची पेरणी केली. थंडीने शेतकऱ्यांना साथ दिल्याने हरभऱ्याचे पीक जोमात आले. पाच एकरापैकी चार एकर रानातील हरभरा नुकताच काढून हरभरा ढग लाऊन ठेवला होता. राहिलेल...
error: Content is protected !!