Wednesday, May 13

Tag: Akola and Purna railway stations

Aurangabad ; औरंगाबाद, अकोला आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

Aurangabad ; औरंगाबाद, अकोला आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. नांदेड विभागातील औरंगाबाद, पूर्णा आणि अकोला रेल्वे स्थानकांवर हे संवाद सत्र गत सप्ताहात आयोजित करण्यात आले. यात श्री रवी तेजा, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता /टी.आर.एस.ओ. यांनी प्रामुख्याने रेल्वे कुटुंबियांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत श्री जयप्रकाश, सहायक अभियंता/नांदेड विभाग हे उपस्थित होते. या सत्राचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, कर्तव्यनिष्ठा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका याबाबत जागरूकता वाढवणे हा होता. गाड्यांचे सुरक्षित व वेळेवर संचालन ही अत्यंत जबाबदारीची बाब असून, यासाठी जागरूकता, सतर्कता आणि नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. सत्रात या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. थकवा व अपघात टाळण्यासाठी पुरेश...
error: Content is protected !!