Sunday, June 28

Tag: Airport police uncover five theft cases

Airport police : विमानतळ पोलीसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून 10,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

Airport police : विमानतळ पोलीसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून 10,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| विमानतळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणत मोठा यश संपादन केलं आहे. या कारवाईतून सुमारे ₹10,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकुण 5 गुन्हयात्तील 82 ग्रॅम सोन्याचे दागीणे व एक पल्सर मोटर सायकल मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मागील गुन्हे उघडकीस आणण्याचे पाहीजे असलेल्या फरारी आरोपीचा शोध घेणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.30/07/2025 रोजीचे 21.00 वाजेच्या सुमारास विमानतळ हद्दीतील फिर्यादी उर्मीला लक्ष्मणराव सोनटक्के, वय ५५ वर्षे,रा नाईक नगर नांदेड या त्यांचे मुली सोबत शतपावली करीत असतांना दोन अनोळखी इसमांनी पल्सर मोटर सायकल वर येवुन फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चैन जबरीने चोरुन नेली. यावरुन विमानतळ पो...
error: Content is protected !!