Sunday, June 28

Tag: after lightning strikes in Pichondi Shivar

Heavy Rain : हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी;  पिचोंडी शिवारात वीज कोसळून दोन शेतकरी गंभीर

Heavy Rain : हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी;  पिचोंडी शिवारात वीज कोसळून दोन शेतकरी गंभीर

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| गुरुवारी दुपारी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट होत असताना तालुक्यातील पिचोंडी शिवारात वीज कोसळली. यामुळे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणौन दोघेही बालंबाल बचावले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी प्रभाताई रघुनाथ मिराशे, गजानन विठ्ठल मिराशे व कविता गजानन मिराशे हे गुरुवारी शेतात मुग तोडण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस व वीजांचा कडकडाट सुरू झाल्याने तिघेही झोपडीमध्ये आसरा घेत होते. यावेळी अचानक विजांचा कडकडाट झाला. दरम्यान प्रभाताई मिराशे व गजानन मिराशे हे झोपडीबाहेर असताना विजेचा जबर धक्का बसून दोघेही जागेवर कोसळले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्राम...
error: Content is protected !!