Wednesday, May 13

Tag: after chasing Cinestaline

Police Raid Godavari Riverbed : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात छापा : दोन आरोपींनी सिनेस्टालाईन पाठलाग करून पकडले

Police Raid Godavari Riverbed : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात छापा : दोन आरोपींनी सिनेस्टालाईन पाठलाग करून पकडले

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
नांदेड| गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी छापा कारवाई करुन 21 लक्ष 75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना पाहून काही आरोपी पळून गेले तर दोन आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व वाहतुक करणारे लोकांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक यांनी गोपनीय माहिती वरुन दिनांक 24 रोजी सायंकाळी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रातुन छापा टाकला. काही रेती माफीया हे इंजिन व तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करुन रेतीची नदीकाठावर साठव...
error: Content is protected !!