Wednesday, May 27

Tag: action against illegal sand mining

Nanded Sand Mining : नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

Nanded Sand Mining : नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत केली आहे. यामध्ये 4 इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट केली. तसेच 20 तराफे जाळून नष्ट केले. या कारवाईत सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार संजय नागमवाड, सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी मोहसीन सय्यद, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव तसेच महसूल कर्मचारी बरोडा, श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, गिरी, मुंगल, सकवान महसूल सेवक बालाजी सोनटक्के आदी पथकातील अधिकारी उपस्थित होते. वाहेगाव परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असलेले महसूल पथकसला अवैध वाळू...
error: Content is protected !!