Wednesday, May 13

Tag: accidents on Gadegaon road

Drainage Work Partial : ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे गाडेगाव रस्त्यावर अपघातांला निमंत्रण

Drainage Work Partial : ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे गाडेगाव रस्त्यावर अपघातांला निमंत्रण

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरातील देगलूर नाका भागातून जाणाऱ्या गाडेगाव रस्त्यावरील मुजाहिद चौक ते आलू प्याज मार्केट पर्यंत ड्रेनेज लाईनचे काम (Gadegaon Drainage Work partial )गेल्या सहा महिन्यापासून अतिशय संथ गतीने चालू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अर्धवट असलेल्या या कामामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ये जां करताना त्रास होत आहे. परिणामी महापालिका प्रशासनाच्या अशा दुर्लक्षितपणाबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या ड्रेनेज लाईनला पॅचेस करण्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे. शहरातील देगलूर नाका भागातून गाडेगावकडे जाणारा हा रस्ता बोंडार हवेली, ब्राह्मणवाडा आणि पुढे मुदखेड मार्गावरील अनेक गावांना जोडणारा असल्याने या रस्त्यावरून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी अशा अनेक वाहनांची वाहतूक नेहमीच मोठ्या प्रमाणा...
error: Content is protected !!